- Aseem Chavan
अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रम् अमित्रस्य कुतः सुखम् ॥
आलसी इन्सान को विद्या कहाँ ? विद्याविहीन को धन कहाँ ? धनविहीन को मित्र कहाँ ? और मित्रविहीन को सुख कहा मिलेगा?
ह्या सुभाषिताचा अर्थ असा आहे की ,आळशी माणसाला विद्या कधीच मिळत नाही,कारण तो प्रत्येक गोष्टीत आळस करतो,अभ्यासातही आळस करतो म्हणून त्याला विद्या मिळत नाही.विद्या नाही मिळाली तर त्याला कुठे नोकरी मिळेल का? अन् नोकरी नाही मिळाली तर त्याला धन मिळेल का? अर्थातच नाही.पैसे नाही,तर तो आपले पोट भरू शकत नाही.अशा धन नसलेल्या माणसाला कुठलेही मित्र नसतात.ज्याला मित्र नाहीत त्याला आनंद कुठून मिळेल?
तर आपण आळस दूर ठेवला पाहिजे , बरोबर ना मित्रांनो?
A lazy man gets no knowledge as he is lazy and pays no attention to studies.A man without studies will have no job and will not get money.A man without friends will not have a happy life.
Aseem Chavan
0 Comments